लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

नुपूर शर्मांच्या निषेधाची 'आग' देशभर पसरली, नवी मुंबई-सोलापूरमध्येही निदर्शने - Marathi News | Protest against nupur sharma march in navi mumbai, solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नुपूर शर्मांच्या निषेधाची 'आग' देशभर पसरली, नवी मुंबई-सोलापूरमध्येही निदर्शने

Nupur Sharma : विशेष म्हणजे शुक्रवारच्या नमाजानंतर देशभरातील अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू झाली. ...

गाडी खरेदीतून सव्वा कोटींना गंडा, डिलरविरोधात गुन्हा, पैसे घेऊनही कार देण्यास टाळाटाळ - Marathi News | Crime against dealer, avoid giving car even after taking money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गाडी खरेदीतून सव्वा कोटींना गंडा, डिलरविरोधात गुन्हा, पैसे घेऊनही कार देण्यास टाळाटाळ

Crime News : उरण परिसरात राहणाऱ्या तीन व्यावसायिकांनी ओळखीतून नेरुळमधील गोल्डन मोटर्समध्ये मर्सिडिज कारसाठी चौकशी केली होती. यावेळी त्यांना इतर डिलरपेक्षा स्वस्तात कार मिळवून दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. ...

लाउंजमध्ये प्रवेश नाकारल्याने बाउन्सरला भोसकले; APMC मधील धक्कादायक प्रकार - Marathi News | Crime News Bouncer stabbed for refusing access to lounge in APMC Navi Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाउंजमध्ये प्रवेश नाकारल्याने बाउन्सरला भोसकले; APMC मधील धक्कादायक प्रकार

Crime News : एपीएमसी आवारातील सतरा प्लाझा इमारतीमधील हुक्का पार्लर व लाउंजमुळे त्याठिकाणी सातत्याने गुन्हेगारी कृत्ये घडत आहेत. ...

राज्यसभा निवडणुकीनंतर धावणार नवी मुंबई मेट्रो? आवश्यक सर्व परवानग्या सिडकोला मिळाल्या - Marathi News | Navi Mumbai Metro to run after Rajya Sabha elections? CIDCO got all the necessary permissions | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यसभा निवडणुकीनंतर धावणार नवी मुंबई मेट्रो? आवश्यक सर्व परवानग्या सिडकोला मिळाल्या

Navi Mumbai : नवी मुंबईतील दळवळण यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने सिडकोने २०११ मध्ये मेट्रोच्या पेंधर ते बेलापूरदरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू केले; परंतु विविध कारणांमुळे या प्रकल्पाचे काम रखडून प्रकल्पाचा खर्चही वाढला. ...

बुलेट चालविल्याने अल्पवयीन मुलास दंड, रिक्षाचालकांसह दुचाकीस्वारांवर कारवाई - Marathi News | Penalty for minors firing bullets, action against two-wheelers including rickshaw pullers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बुलेट चालविल्याने अल्पवयीन मुलास दंड, रिक्षाचालकांसह दुचाकीस्वारांवर कारवाई

घणसोली परिसरात रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालली आहे. बेजबाबदारपणे रिक्षा पळवल्या जात असून त्यातून छोट्यामोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत. ...

खारफुटी संरक्षणासाठीचे सीसीटीव्ही कॅमेरे कागदावरच - Marathi News | CCTV cameras for protection of thorns only on paper | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारफुटी संरक्षणासाठीचे सीसीटीव्ही कॅमेरे कागदावरच

Navi Mumbai : रविवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरात अनेक ठिकाणी हे कॅमेरे अद्यापही बसविले न गेल्याने भूमाफियांकडून खारफुटीची वारेमाप कत्तल सुरूच आहे. ...

जेएनपीएचे आता एक कोटी कंटेनर हाताळणीचे लक्ष्य - Marathi News | JNPA now aims to handle one crore containers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीएचे आता एक कोटी कंटेनर हाताळणीचे लक्ष्य

मेगा बंदराच्या निर्मितीनंतर मालवाहतूक हाताळणी क्षमतेमध्ये दरवर्षी सुमारे ४६६ दशलक्ष टनांची वाढ होणे अपेक्षित आहे. ...

शिवनेरी हापूसला हवे भौगोलिक मानांकन - Marathi News | Shivneri Hapus needs geographical designation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवनेरी हापूसला हवे भौगोलिक मानांकन

शासनस्तरावरही पाठपुरावा : राष्ट्रवादीच्या अध्यक्षांसह उपमुख्यमंत्र्यांचीही घेतली भेट ...