लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिका

Navi mumbai municipal corporation, Latest Marathi News

प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल, सात समित्या बिनविरोध - Marathi News |  The nomination for the ward committee's presidential nomination, seven committee unanimous | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल, सात समित्या बिनविरोध

महापालिकेच्या ८ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्यात आले. सात ठिकाणची निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

प्रॉपर्टी कार्डचे काम प्रगतिपथावर, सद्यस्थितीत नवी मुंबई महापालिकेकडे सुमारे १७०० मालमत्ता - Marathi News |  Property card work in progress, at present, the Navi Mumbai Municipal Corporation has around 1700 properties | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रॉपर्टी कार्डचे काम प्रगतिपथावर, सद्यस्थितीत नवी मुंबई महापालिकेकडे सुमारे १७०० मालमत्ता

नवी मुंबई महापालिकेच्यामालमत्ता विभागाच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांची नोंदणी व माहिती संकलन करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. ...

नवी मुंबईतील अनधिकृत झोपड्या हटवण्यात प्रशासन अपयशी - Marathi News | Administration failures to remove unauthorized slums in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील अनधिकृत झोपड्या हटवण्यात प्रशासन अपयशी

मोकळ्या भूखंडांवरील अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य हटवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. ...

शहरात दुर्घटना घडते तेव्हाच येते महापालिकेला जाग, आग प्रतिबंधक यंत्रणा - Marathi News |  Fire occurs only after the accident occurs in the city, fire prevention mechanism | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरात दुर्घटना घडते तेव्हाच येते महापालिकेला जाग, आग प्रतिबंधक यंत्रणा

माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून नावलौकिक प्राप्त झालेल्या नवी मुंबईकरांत आग सुरक्षेबाबत कमालीची उदासीनता असल्याचे दिसून आले आहे. ...

नवी मुंबई महापालिकेतील स्थायी समितीच्या नव्या ८ सदस्यांची निवड, - Marathi News | Selection committee of new Standing Committee of Navi Mumbai Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महापालिकेतील स्थायी समितीच्या नव्या ८ सदस्यांची निवड,

नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले ८ सदस्य समितीमधून निवृत्त झाले आहेत. याठिकाणी इतर ८ नवीन सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ...

सिडकोच्या विकास प्रकल्पांना सीआरझेडचा फास - Marathi News | CRZ FAS to CIDCO's development projects | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या विकास प्रकल्पांना सीआरझेडचा फास

तब्बल १२४० हेक्टर जमीन बाधित : साडेबारा टक्के भूखंड योजनेलाही फटका ...

महापालिकेच्या ई-तक्रार प्रणालीला नागरिकांचा प्रतिसाद - Marathi News | Citizens' response to Municipal Corporation's e-complaint system | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेच्या ई-तक्रार प्रणालीला नागरिकांचा प्रतिसाद

अडीच वर्षांत २० हजार तक्रारी; प्रशासन दखल घेत असल्याने नागरिकांनीही व्यक्त केले समाधान ...

दुरुस्ती रखडल्याने कोसळला पादचारी पूल - Marathi News | The collapsed pedestrian bridge due to amendment | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दुरुस्ती रखडल्याने कोसळला पादचारी पूल

पंपहाउसही धोकादायक : पुलाचा वापर बंद करण्याकडेही झाले दुर्लक्ष ...