Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो आंदोलक मुंबई निघाले आहेत. गुरुवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत २८०० ट्रक, टेम्पोंसह प्रवासी वाहने खालापूर टोल नाक्यावरून पास झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. साडेआठनंतर वाह ...
सकल मराठा समाजाचे भगवे वादळ नवी मुंबईत गुरुवारी दाखल होण्याआधीच भाजपने डॅमेज कंट्रोलचे हत्यार उपसले आहे. याचाच एक भाग म्हणून इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, असे ठळकपणे लिहिलेले बॅनर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच ...
Maratha Reservation News: मराठा आरक्षणासाठी नवी मुंबईत दाखल होणाऱ्या आंदोलकांसाठी पुन्हा एकदा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आधार ठरली आहे. येथील कांदा, बटाटा व फळमार्केटमध्ये आंदोलकांच्या तात्पुरत्या वास्तव्याची सोय केली जाणार असून, अत्यावश्यक सुविध ...
Navi Mumbai Traffic Update News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मुंबईकडे निघालेले असून, नवी मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. ...
Naral Bajar Bhav गणेशोत्सवामुळे मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ३ हजार टन फळांची व १ हजार २५२ टन नारळाची आवक झाली. नारळानंतर सफरचंदची सर्वाधिक ८७४ टन आवक झाली आहे. ...
Crime News: गणपतीच्या आगमनावेळी दोन मंडळांच्या पथकात लागलेल्या चुरशीचा शेवट हाणामारीने झाला. सीबीडी सेक्टर ८ येथे मंगळवारी रात्री १०च्या सुमारास ही घटना घडली. यात रस्त्यालगतच्या काही दुकानांचेदेखील नुकसान झाल्याचे समजते. ...
Crime News: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी नवी मुंबईच्या सराफा व्यापाऱ्याला लुटले. ४ कोटी ६० लाख रुपयांचा पावणेपाच किलो सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीसह दो ...