सुरुवातीच्या काळात संजयकुटी ही इमारत संपूर्णतः लाकडी होती. ही इमारत एकांतवासात असल्याने पर्यटक येथे आकर्षणापोटी आवर्जून हजेरी लावतात. काही वर्षांपूर्वी या इमारतीला अशीच वाळवी लागली होती. तेव्हा ज्या लाकडांवर ही वास्तू उभी होती ते मोठे लाकडी खांब काढू ...
Gondia News वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती दूर व्हावी यासाठी सेवा संस्थेतर्फे लाेकसहभागतून जांभळी वनपरिक्षेत्रात जंगलामध्ये १३ बंधारे तयार करून वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाकडून वेगवेगळे निर्बंध लावून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशात वनपर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांपासूनही कोरोनाचा धोका पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच आता वनविभागाने शनिवारी व रविवारी नवेग ...
Nagpur News ताडोबा, पेंचमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाघ असताना याच प्रदेशातील नवेगाव-नागझिऱ्याच्या जंगलात मात्र वाघांची वानवा आहे. घनदाट वनक्षेत्र असूनही वाघांची संख्या केवळ ८ असल्याने आश्चर्य व्यक्त होणे साहजिक आहे. ...
Gondia News नवेगाव-नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पांतर्गत नागझिरा वन्यजीव अभयारण्यात ६० बारमाही वनमजूर वेगवेगळ्या संरक्षण कुटीवर कार्यरत आहे. या बारमाही वनमजुरांचे वेतन आठ महिन्यांपासून थकीत आहे. ...
Birds Nagpur News साधरणत: नाेव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडीची चाहूल लागताच या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू हाेते आणि अपेक्षेप्रमाणे ते सुरूही झाले आहे. या पक्ष्यांनी नागपूरला धावती भेट देऊन मुक्काम चंद्रपूर, भंडारा व नवेगावबांधच्या तलावांकडे वळव ...
माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट कॉँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच माणसाला या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सानिध्याची गरज ...
Gondia News Navegaon project मागील वर्षातील आकडेवारी बघता सुमारे २० हजार पर्यटक वन पर्यटनाला कोरोनामुळे मुकले आहेत. तर यामुळे वन विभागाचे सुमारे १८ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचेही दिसत आहे. ...