पूर परिस्थितीच्या निवारणासाठी द 10, 11 व 12 ऑगस्टला शासकीय सुट्टी असली तरी कार्यालये सुरू ठेवावीत, असे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. ...
पुण्यातील वडगाव बुद्रुक भागात झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा मजुरांपैकी दोघांचे मृतदेहा नागपूरकडे रवाना झाले आहेत. उर्वरित मृतदेह जवळच्या विमानतळांवर पाठवण्याची आखणी पुणे जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहे. ...
सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी श्रीक्षेत्र देहूगाव येथून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३४ व्या पालखी सोहळ्याने सोमवारी सायंकाळी पावणेसहाला पंढरीकडे प्रस्थान ठेवले होते. ...
बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना अक्षय तृतीयेच्या दिवशी (मंगळवारी)जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी आदरपूर्वक प्रदान करण्यात आला. ...