ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
आज वर्ल्ड फोटोग्रामी डे आहे, त्यानिमित्त महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची काही छायाचित्र आपणाला दाखवत आहोत. निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक वास्तूंना नटलेला महाराष्ट्र पाहा. ...
Sand storm hits China : चीनमध्ये गेल्या १० वर्षांतील सर्वात धोकादायक धुळीचे वादळ आले आहे. या वादळामुळे संपूर्ण बीजिंग शहर पिवळ्या रंगाने झाकोळून गेले आहे. ...
Saudi Arabia News : शहर म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या उंचच उंच इमारती, मोठमोठे रस्ते आणि आलिशान कार. मात्र आता असे एक शहत विकसित होत आहे जिथे वर उल्लेख केलेल्यांपैकी काहीही असणार नाही. ...
जागतिक वारसास्थळ तसेच आंतरराष्ट्रीय जैवविविधता असलेल्या कास पुष्प पठारावरील रंगीबेरंगी फुलांचा हंगाम दरवर्षी साधारण सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी पर्यटनासाठी खुला होत असतो. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने सर्वत्र पर्यटनस्थळं बंद आहेत. ...
आपल्या देशात दरवर्षी वीज कोसळून हजारो लोक मृत्युमुखी पडतात, तसेच अनेक जण जायबंदी होतात. त्यामुळे वीज कशी कोसळते आणि त्यामुळे लोकांचा जीव का जातो, हे जाणून घेते महत्त्वाचे आहे. ...