बोधडी वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या जंगलाच्या संरक्षणाची जबाबदारी असणारे वनपाल, वनरक्षक मुख्यालयी राहत नसल्याने जंगलतोड वाढली आहे़ यामुळे वृक्षप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे़ ...
राज्यभर सध्या मोठ्या उत्साहात शतकोटी वृक्षलागवड मोहिम जोरात सुरू आहे. मात्र हिंगोली येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत नेमकी किती रोपे आहेत, उगवण किती रोपांची केली, याचाच ताळमेळच नसल्याचे दिसून आले आहे. शिवाय नागरिकांतून रोपे नेण्यासाठी प्रतिसादही मिळत न ...
मुंबईच्या समुद्र किनारी मागील दोन दिवसांपासून डॉल्फिन मृतावस्थेत आढळत आहेत. यामागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी ‘लोकमत’ने तज्ज्ञांशी संवाद साधला असता... ...
पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्रात लवकरच स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी (दि.७) पुणे येथील हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) शास्त्रज्ञांच्या पथकाने जागेची पाहणी केली. यावेळी केंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली असून, लवकर ...
राजुरा - पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी वृक्षलागवड मोहिम शासनाने हाती घेतली असून, आरोग्य विभागांतर्गत कार्यरत आशास्वयंसेविकाही पुढे सरसावल्या असून १ जुलैपासुन जिल्हाभरात एक जन्म एक वृक्ष लागवडीस प्रारंभ झाला. ...
सिरसाळा : येथील बाजारपेठेत दुकानासमोर राष्ट्रीय पक्षी मोर मृतावस्थेत आढळून आला आहे. हा मोर गावात आला की आणला? अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे.किराणा मालाचे व्यावसायिक अशोक गलांडे सोमवारी सकाळी आपले दुकान उघडण्यास आले तेंव्हा दुकानासमोर पंख निदर् ...