लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निसर्ग

निसर्ग

Nature, Latest Marathi News

निसर्गाची कमाल, काकडीलाच फुटले पान - Marathi News | Nature's miracle...a leaf on cucumber | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :निसर्गाची कमाल, काकडीलाच फुटले पान

निसर्गाचा असाच एक चमत्कार मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे पाहायला मिळाला असून, शेतकºयाने लागवड केलेल्या काकडीच्या वेलीवर लागलेल्या काकडीवरच चक्क पान उगवल्याचा प्रकार येथे घडला आहे.  ...

एकमेकांना मदत केल्यास आयुष्यातील संकटे होतील दूर - Marathi News | If you help each other, troubles will be eliminated | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकमेकांना मदत केल्यास आयुष्यातील संकटे होतील दूर

आपल्या सभोवतालच्या असलेल्या सजीव-निर्जीव आणि वातावरणास निसर्ग म्हणतात. ...

भंडारा जिल्ह्यातील नाकाडोंगरी जंगलात बहरला पिवळा पळस - Marathi News | Yellow palash in the Nakadongri forest in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यातील नाकाडोंगरी जंगलात बहरला पिवळा पळस

तुमसर तालुक्यांतर्गत येत असलेल्या नाकाडोंगरी वनविभागात वेगवेगळ्या तीन गावात रस्त्याच्या कडेला पिवळा पळस बहरल्याने निसर्गप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे. ...

जैवविविधता कमी होणे निसर्गासाठी धोका - विवेक खांडेकर - Marathi News | Diversity of Biodiversity Risk for Nature - Vivek Khandekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जैवविविधता कमी होणे निसर्गासाठी धोका - विवेक खांडेकर

आपल्या भोवताली दिवसेंदिवस बांधकामे वाढत चालली असून, त्यामुळे जैवविविधता धोक्यात येत आहे. आपण पाहिलेल्या अनेक वनस्पतींच्या प्रजाती आज नष्ट झालेल्या आहेत. ...

गोविंदनगर भागात धोकादायक झाड - Marathi News | Dangerous tree in Govindagar area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोविंदनगर भागात धोकादायक झाड

गोविंदनगर येथील अनमोल प्राइड अपार्टमेंटलगत असलेले झाड धोकादायक झाले असून, याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करूनही दखल घेतली नसल्याने रहिवाशांना जीव मुठीत घेऊन येथून ये-जा करावी लागत आहे. ...

दृष्टिकोन - लोकसहभागातून वाढणारी वृक्षवल्ली आम्हा सोयरी - Marathi News | Approach - We are a big family tree | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन - लोकसहभागातून वाढणारी वृक्षवल्ली आम्हा सोयरी

सजीव सृष्टीच्या उत्तम आरोग्यासाठी पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या भूभागापैकी किमान ३३ टक्के भूभाग वनाच्छादित असणे आवश्यक आहे, ...

आजीबाईंच्या शाळेनंतर आता मुरबाडमध्ये निसर्गशाळा - Marathi News | Now after the school of Aajibai, nature camp in Murbad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आजीबाईंच्या शाळेनंतर आता मुरबाडमध्ये निसर्गशाळा

निसर्गप्रेमींसाठी आनंदाची गोष्ट : १५ एकर परिसरात साकारली शाळा; १ मार्चला होणार लोकार्पण ...

‘देवराई’ने नाशिककरांवर होईल निसर्ग प्रसन्न - Marathi News | Devarai will be pleased with the nature of Nashikar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘देवराई’ने नाशिककरांवर होईल निसर्ग प्रसन्न

नाशिक महापालिकेने आजवर केवळ झाडे लावली परंतु त्याला आता नियोजनाचा आधार मिळाला आणि शास्त्राची जोड मिळाली महापालिका हद्दी करण्यात आलेल्या वृक्ष गणनेनुसार ४७ लाख झाडे आहेत परंतु त्यात ३२ लाख विदेशी झाडे असून १६ लाख देशी झाडे आहेत ...