त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी येथील विजेच्या धक्क्याने दोन सख्या बहिणी बेशुद्ध होऊन जखमी झाल्याने त्यांना तत्काळ त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कैलास गारे यांनी सांगितले. ...
नगर शहर व जिल्हाही थंडीने गारठला आहे. शुक्रवारी व शनिवारी पहाटेपासून सर्वत्र धुके दाटून आले होते. दवबिंदुंचा वर्षाव झाल्याने गारठा अधिकच वाढला. शनिवारी दिवसभर सूर्यदर्शन न झाल्याने नगरला हुडहुडी भरली होती. रात्री अनेक ठिकाणी शेकोट्या पेटविलेल्या दिसल ...
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे भवानी माता मंदिरासमोरील गाळ काढण्यात आला. नवरात्रोत्सवानिमित्त येथे नऊ दिवस धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येते. ...