१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर होतो. कळत-नकळतपणे हे ध्वज कार्यक्रमांनंतर मैदानात किंवा रस्त्यावर पडलेले आढळतात. असा पद्धतीने राष्ट्रध्वजाचा अवमान करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले आहे. ...
मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या १०० फूट उंच असलेल्या राष्ट्रध्वजाची गुरुवारी सायंकाळी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात उभारणी करून यशस्वी तपासणी करण्यात आली. आता या राष्ट्रध्वजाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा प्रवाशांना आहे. या राष्ट्र ...
लोकमत वृत्तपत्र समूह व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात कस्तूरचंद पार्क येथे प्रस्तावित उंच राष्ट्रध्वज (तिरंगा) येत्या महाराष्ट्रदिनी फडकणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकु ळे यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना यासंदर्भात कामाचे नियोजन करण्याच्या ...
एकतेला आणखी मजबूत करण्यासाठी १८२ फुटांचा तिरंगा घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. हा तिरंगा झेंडा जालना तालुक्यातील खरपुडी येथे तयार करण्यात आल्याची माहिती एक्सप्लोरर्स ग्रुपचे सदस्य विनोद सुरडकर आणि पंकज खरटमल यांनी दिली. ...
‘प्लास्टिक’च्या राष्ट्रध्वजावर यंदाही सक्तीची बंदी लादण्यात आली असून हा नियम तोडणाºयांविरूद्ध कठोर कारवाईचे सुतोवाच जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. ...