मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथील स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करुन अभिवादन केले. ...
नागपुरात पूर्वी ध्वजनिर्मिती व्हायची. येथूनच संपूर्ण विदर्भात ध्वजांची विक्री केली जायची. पण नागपुरातील ध्वजनिर्माते कारागीर नसल्याने नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळातून ध्वजाची मागणी केली जाते. ...
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर होतो. कळत-नकळतपणे हे ध्वज कार्यक्रमांनंतर मैदानात किंवा रस्त्यावर पडलेले आढळतात. असा पद्धतीने राष्ट्रध्वजाचा अवमान करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले आहे. ...
मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या १०० फूट उंच असलेल्या राष्ट्रध्वजाची गुरुवारी सायंकाळी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात उभारणी करून यशस्वी तपासणी करण्यात आली. आता या राष्ट्रध्वजाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा प्रवाशांना आहे. या राष्ट्र ...