NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे. Read More
निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्याकडे शपथपत्र मागितले आहे. त्याबाबत ते म्हणाले की, मी एक राजकारणी आहे. मी जे जनतेला सांगतो तेच माझे वचन असते. मी निवडणूक गैरप्रकारांबद्दल जाहीर वक्तव्ये केली आहेत. तेच माझे शपथपत्र आहे असे समजा. मी दिलेल्या माहित ...
Congress Prithviraj Chavan News: कुठेतरी काहीतरी बिनसले आहे. अंतर्गत वाद निर्माण झाला. राजीनामा जबरदस्ती घेतला गेला. त्यात आता काय घडले, कशामुळे घडले, ते हळूहळू बाहेर निघेल, असे म्हटले गेले आहे. ...
Bihar Assembly Election 2025 Politics: २०१४ पासून एनडीचे निष्ठावंत सहकारी होतो. आमच्यावर सातत्याने अन्याय झाला. परंतु, आजपासून आमचा आणि एनडीएचा कोणताही संबंध नाही. बिहारमधील सर्व जागांसाठी चाचपणी सुरू केली असून, आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवू, अशी म ...