लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय लोकशाही आघाडी

National Democratic Alliance, मराठी बातम्या

National democratic alliance, Latest Marathi News

NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे.
Read More
एकाच दिवशी, एकाच शहरात! I.N.D.I.A वि. NDA मुंबईत 'भिडणार'; बैठकांची तयारी जोरात - Marathi News | On the same day, in the same city! I.N.D.I.A Vs. NDA to 'clash' in Mumbai; Preparations for meetings are in full swing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाच दिवशी, एकाच शहरात! I.N.D.I.A वि. NDA मुंबईत 'भिडणार'; बैठकांची तयारी जोरात

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार विरोधी आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर अजित पवार हे एनडीएच्या बैठकीला जाणार आहेत. ...

Survey: आज निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? NDA की INDIA? समोर आला धक्कादायक कौल - Marathi News | Lok sabha Election 2024: If elections are held today, who will win? NDA or INDIA? Shocking Kaul came in front | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? NDA की INDIA? समोर आला धक्कादायक कौल

Lok sabha Election 2024: आज जर लोकसभेची निवडणूक झाली तर कोण बाजी मारणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. देशात आज निवडणूक झाली तर कोण बाजी मारेल, याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ...