काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला. Read More
गॅस दरवाढीच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलकांनी यावेळी तीव्र घोषणा दिल्या. ...
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशत्वाच्या मुद्दावरून शरद पवार यांनी काँग्रेसला रामराम केला होता असं सांगण्यात येत. मात्र शरद पवार यांनी काँग्रेस सोडण्याचे खरं कारण मात्र वेगळं असल्याचा... ...
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपने ज्या पद्धतीने वागणूक दिली ते बघून मला वाईट वाटते काँग्रेस ने राणे यांना सर्व काही दिले तरी ते काँग्रेस सोडून का गेले हे कोडे न उलगडलेले खासदार हुसेन दलवाई याची सावंतवाडीत टिका ...
महागाईबद्दल बोलणा-या सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या तोंडाची साखर पळवली आहे. कांद्याला बरा भाव मिळत असताना व्यापा-यांवर अचानक धाडी टाकून ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत ६ व ७ नोव्हेंबर रोजी कर्जत येथे पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, जि.प. अध्यक्ष अशा जवळपास ३०० महत्त्वाच्या पदाधिका-यांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगि ...