काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने या निवडीच लांबणीवर टाकण्याचा निर्णय पक्ष निरीक्षक आ. सतीश चव्हाण यांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची निवड आता वरिष्ठ ...
प्रकृती अस्वस्थ असलेल्या व्यक्तीला निष्कारण चौकशीच्या नावाखाली तुरुंगात ठेवणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीला जामीन मिळविण्याचा अधिकार आहे. हाच न्याय राष्ट्रवादी कौंग्रेसचे माजी नेते छगन भुजबळ यांनाही लागू होतो. ...
हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने भाजपच्या ओहोटीला सुरुवात झाली आहे. २०१९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच सरकार आले पाहिजे अशा प्रकारचा निश्चय करून पक्षाला साथ द्या असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ...
राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या ' व्यंग दबंग ' व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन वैजनाथ दुलंगे आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात झाले. ...
दर पाच वर्षांनी होणा-या या निवडणूकीने राज्यातील सहकार क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. सहकार क्षेत्राला सत्ताधा-यांनी गांभीर्याने घेण्याची वेळ आल्याचे स्पष्ट संकेत या निवडणूकीच्या निकालाने दिले आहे. ...