खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप...
नताशा स्टँकोव्हिच FOLLOW Natasa stankovic, Latest Marathi News
कुटुंबीयांसोबत सुटी घालवताना हार्दिक-नताशाने एन्जॉय केला 'We Time'! ...
माजी मॉडेल व अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच ( Natasa Stankovic) याने सोशल मीडियावर हॉट व बोल्ड फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ...
हार्दिकला झिम्बाब्वे दौऱ्यावर विश्रांती मिळाल्याने तो कुटुंबासोबत ग्रीसमध्ये धमाल-मस्ती करताना दिसतोय. ...
हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) अष्टपैलू कामगिरीच्या ( ३-१७ व ३४ धावा) जोरावर गुजरातने घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचा ( RR) सहज पराभव केला. ...
हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) या सामन्यात दमदार खेळ करून RCB समोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली, परंतु विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांच्या फटकेबाजीने RCBला ८ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. ...
महेंद्रसिंग धोनीने अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीनंतर आज राहुल तेवातिया व राशिद खान यांची आतषबाजी हिट ठरली. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणारा हार्दिक पांड्या हा पहिलाच कर्णधार ठरला. ...
Natasa Stankovic : नताशाचे स्विमिंग पूलमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...