क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने पूलमधील बोल्ड फोटो केले शेअर, म्हणाली - 'हाय गर्मी'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 03:48 PM2022-04-19T15:48:25+5:302022-04-19T15:48:25+5:30

Natasa Stankovic : नताशाचे स्विमिंग पूलमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टेन्कोविकने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत नताशा स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोत नताशाने व्हाइट रंगाची वन शोल्डर बिकनी परिघान केली आहे. यात ती खूपच हॉट दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नताशाने फोटो शेअर करत लिहिले की, हाय गरमी (फोटो: इंस्टाग्राम)

नताशाचे स्विमिंग पूलमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नताशाचे हे फोटो चाहत्यांना खूप भावत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हार्दिक पांड्या सध्या आयपीएल २०२२मधील टीम गुजरात टाइटंंसचा कर्णधार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)