अजित भुरे व विजय केंकरे यांनी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या, अनुक्रमे अध्यक्षपदाचा व उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर निमंत्रित सदस्यांसह निर्माता संघाच्या कार्यकारिणीची बैठक बोलाविण्यात आली. ...
गेली तीन महिने नाट्यगृहे बंद आहेत आणि ती पुन्हा कधी सुरु होतील हे सध्यातरी सांगणे कठीण आहे. साहजिकच, नाट्यवेड्या रसिकांना त्यांच्या आवडीपासून वंचित राहावे लागत आहे. ...
नाशिक : यंदाच्या वर्षी ५९वी हिंदी राज्य नाट्य हौशी नाट्य स्पर्धेतील पुणे, नागपूर, ठाणे या केंद्रावर ५६ नाटके पार पडली. मात्र, मुंबई केंद्रावरील २५ नाटके सादर होणे बाकी असताना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा बंद पडली.अतिमहत्त्वाच्या परीक्षादेखी ...
नाट्य परिषदेने जाहीर केलेल्या मदतीमध्ये विदर्भाचे रंगकर्मी नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले आहे. नाट्य परिषदेच्या लेखी विदर्भात व्यावसायिक रंगकर्मी नाहीत, असाच यातून समज निर्माण होत असल्याचे स्पष्ट होत आहे. ...
संकेताप्रमाणे राज्यभरातील रंगकर्मी नाट्य स्पर्धा पूर्ण करा अगर निकाल लावा, या मागणीसाठी एकवटले आहेत. त्याअनुषंगाने मुख्यमंत्र्यांपासून ते संपूर्ण मंत्रिमंडळापर्यंत आणि सांस्कृतिक संचालनालयाकडेही निवेदन पाठविण्यात आले आहे. ...
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य हिंदी नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर करा, अशा मागणीसाठी राज्यभरातून रंगकर्मी एकवटत आहेत. ...