लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाटक

नाटक

Natak, Latest Marathi News

नाट्य प्रयोगांचा विक्रम रचणारे प्रशांत दामले यांना विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर - Marathi News | Prashant Damle to felicitate with vishnudas bhave gaurav puraskar on 5 november | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाट्य प्रयोगांचा विक्रम रचणारे प्रशांत दामले यांना विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर

५ नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिवस असून याच दिवशी प्रशांत दामलेंना पुरस्कार दिला जाणार आहे.  ...

ऑस्ट्रेलियात प्रिया बापटचं बोल्ड फोटोशूट, फिटनेस पाहून चाहत्यांनी केलं कौतुक - Marathi News | marathi actress Priya Bapat shares bold photos from australia fans praised her for fitness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्ट्रेलियात प्रिया बापटचं बोल्ड फोटोशूट, फिटनेस पाहून चाहत्यांनी केलं कौतुक

प्रिया सध्या नाटकाच्या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे. ...

Photo: भुवनेश्वरीचा विदेशी अंदाज; अधिपतीचं लग्न होताच गाठली अमेरिका; कारण आहे खास - Marathi News | actress-kavita-medhekar-went-to-america-for-eka-lagnachi-pudhchi-goshta-natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photo: भुवनेश्वरीचा विदेशी अंदाज; अधिपतीचं लग्न होताच गाठली अमेरिका; कारण आहे खास

Kavita medhekar: अधिपतीचं लग्न होताच भुवनेश्वरीची विदेशवारी; कविता मेढेकर यांची अमेरिकेत भटकंती ...

"आणि कमिटमेंट एवढी की पोहे..."; हॉटेलचा विचित्र कारभार पाहून संतापली मुक्ता बर्वे - Marathi News | mukta-barve-shared-bad-experience-of-pohe-she-order-in-shree-datta-snacks-in-nashik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आणि कमिटमेंट एवढी की पोहे..."; हॉटेलचा विचित्र कारभार पाहून संतापली मुक्ता बर्वे

Mukta Barve: एका प्रवासादरम्यान मुक्ताला एका हॉटेलमध्ये वाईट अनुभव आला. ...

कॅन्सरवर मात केल्यानंतर अतुल परचुरेंचं दमदार कमबॅक; थेट अमेरिकेत करणार नाटकाचे प्रयोग - Marathi News | atul-parchure-comeback-in-marathi-theaters-after-his-long-battle-with-cancer-natak-khara-khara-sang-america-tour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरवर मात केल्यानंतर अतुल परचुरेंचं दमदार कमबॅक; थेट अमेरिकेत करणार नाटकाचे प्रयोग

Atul parchure: अमेरिका दौऱ्यापूर्वी या नाटकाचे मुंबईमध्ये चार प्रयोग होणार आहेत ...

नाट्यप्रवेश अभिवाचन स्पर्धेत ऐश्वर्या पाटील प्रथम - Marathi News | aishwarya patil rank 1st in natya pravesh abhivachan competition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाट्यप्रवेश अभिवाचन स्पर्धेत ऐश्वर्या पाटील प्रथम

स्मिता तळेकर यांना लक्षणीय सादरीकरणासाठी गौरवण्यात आले.  ...

तब्बल 12 वर्षानंतर झाली संकर्षणची 'त्या' काकूंसोबत भेट; अलिबागच्या काकूंचं प्रेम पाहून भारावला अभिनेता - Marathi News | marathi actor sankarshan-karhade-marathi-fan-meet-at-dallas-us-teen-adkun-sitaram-amhi-sare-khavayye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल 12 वर्षानंतर झाली संकर्षणची 'त्या' काकूंसोबत भेट; म्हणाला...

Sankarshan karhade: संकर्षणच्या भेटीसाठी या काकूंनी अलिबाग ते अमेरिका असा पल्ला गाठला ...

'आपण यांना पाहिलंत का?' विजय केंकरे यांचं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | apan yana pahilat ka Vijay Kenkare's new play will soon hit the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आपण यांना पाहिलंत का?' विजय केंकरे यांचं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Vijay kenkare: अनेक नाटकांचं यशस्वी दिग्दर्शन केल्यानंतर आता त्यांचं 'आपण यांना पाहिलंत का?' हे नवं खुसखुशीत नाटक रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालं आहे. ...