माझ्याजवळ नक्षलवादी विचारांचं पत्रक सापडलं तर मला शहरी नक्षलवादी ठरवलं जाईल का? या प्रेमानंद गज्वींच्या नाट्यसंमेलनातील अध्यक्षीय भाषणावर मान्यवर लेखक, दिर्ग्दशक आणि कलाकारांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. देशात मुळातच भयग्रस्त असं काही वातावरण नाह ...
पुण्याच्या लोकांना दुपारी २ ते ४ वाजतापर्यंत कुणी त्रास दिलेले चालत नाही, असा विनोद सर्वपरिचित आहे. हा विनोद आठवण्याचे कारण म्हणजे सध्या नागपुरात सुरू असलेले ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होय. तर मुंबईप्रमाणेच नागपूरचे संमेलन सलग ६० तास करण्या ...
मराठी नाटकांचे महत्त्व हे केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रात राहून कळत नाही. बाहेरील राज्यात गेल्यानंतर आपल्या नाटकांचे वैभव व सखोलता लक्षात येते. मराठी नाटकांना चांगले दिवस आणायचे असतील तर रसिकांना नाट्यगृहांपर्यंत आणले पाहिजे. त्यासाठी राज्यातील प्रत्ये ...
९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळा सुरू असतानाच संमेलनाचे उद्घाटन महेश एलकुंचवार यांची प्रकृती बिघडली व पुस्तक विमोचनादरम्यानच ते सोफ्यावर बसले. ...
नाटककार व नागपूर महानगर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांच्या नेतृत्वात काही कलावंत काळे कपडे व कपाळाला काळे कापड बांधून ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या दिंडीत पोहचले. त्यामुळे सुरळीत चाललेल्या नाट्य संमेलनाला पहिल्याच दिवशी निषेधाचे गालबोटही ल ...
९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला शुक्रवारी दिमाखदार नाट्यदिंडीने सुरुवात झाली. शहरातील शिवाजी महाराजांचा पुतळा, गांधीगेट, महाल येथून दुपारी नाट्यदिंडी निघाली व माय मराठीला अभिभूत करणाऱ्या सोहळ्याची झलक प्रेक्षकांनी अनुभवली. लोककलांसह वैदर्भी ...
देशात सर्वत्र भयग्रस्त वातावरण असून सर्वत्र मोकाट झुंडी फिरत आहेत आणि मनामनात भीती पेरली जात आहे. सतत भय दाखविले की त्या भीतीने माणसे गोठून जातात आणि जिवंत माणसे जिवंत मढी होऊन जातात. मी शहरात राहतो आणि माझ्याजवळ जर नक्षली विचारांचं साध पत्रक सापडलं ...