मेशी -देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील दरवर्षी अतिशय मंगलमय वातावरणात साजरा होणारा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कीर्तन सप्ताह सोहळा या वर्षी कोरोनाच्या पाशर््वभूमी रद्द करण्यात आला आहे. ...
राज्याच्या काही शहरांमध्ये कोरोनाचा असा काही कहर सुरू आहे, की त्यामुळे भीतीच वाटावी. अशा ठिकाणी सरकारीच नव्हे तर खासगी रुग्णालयातील खाटाही कमीच पडत असल्याने हाउसफुल्लचे बोर्ड लागल्याच्या वार्ता आहेत. ...
नाशिक : केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या वतीने १२ हजार कोटींच्या सागरमाला प्रकल्पातील ४२१ किलोमीटरचा राष्टÑीय महामार्गाचा पहिला टप्पा सुरत ते नगर असा निश्चित करण्यात आल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले. ...
वणी : नाशिक - पेठ रस्त्यावरील रासेगाव शिवारात ट्रकला कार आडवी लावत चालकाला मारहाण करीत सुमारे २६ लाख रुपयांच्या ऐवजाची लूट करणाऱ्या चौघांविरोधात दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना सोमवारी रात्री १ वाजेच्या सुमारास घडली. ...
उमराणे : येथील कै. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंब खरेदी-विक्रीचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्याच दिवशी डाळिंबाच्या २० किलो क्रेटला सर्वाच्च ११५० रुपये दर मिळाला. ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथे मुक्त संचार करणारा बिबट्या पिंजºयात जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र नायगाव खोºयातील तिन्ही बिबटे अजूनही शिवारात फिरत असल्याने पशुपालकांबरोबर शेतकरी दहशतीखालीच वावर आहेत. ...
झोडगे : येथे युरिया खत मिळवण्यासाठी सकाळी शेतकऱ्यांनी खते एजन्सी दुकानावर प्रचंड गर्दी केली मात्र युरिया खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. ...