कवडदरा- इगतपुरी तालुक्यातील कवडदरा,घोटी खुर्द,साकूर,पिंपळगाव डुकरा परिसरातील बहरलेल्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने पीक पूर्णपणे धोक्यात आले आहे. ...
पेठ - पावसाचे माहेरघर असलेल्या पेठ तालुक्यात या वर्षी पावसाने दडी मारल्याने भातासह नागलीची लावणी रखडली असून रोपे तयार असली तरी पाऊस नसल्याने लावणी करता येत नाही. शिवाय शेतकऱ्यांना डोक्यावर पाणी आणून रोपे जगवण्याची वेळ आली आहे. ...
दिंडोरी : तालुक्यात कोरोनाने शतक पूर्ण केले असून, तालुक्यात सोमवारपर्यंत १०९ रुग्णांची नोंद झाली आहे. ५७ रु ग्ण ठणठणीत बरे झाले असून, ४९ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. यात तीन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातील नळांना मंगळवारी (दि.१४) जंतुमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. नळाद्वारे चक्क जिवंत अळ्या आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशा ...
निफाड : राज्यात बोगस सोयाबीनच्या बियाणांप्रकरणी राज्य सरकारने संबंधित २५ कंपन्यांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. येथील पंचायत समितीमध्ये आयोजित आढावा बैठकीत भुसे बोलत होते. ...
मालेगाव मध्य : तालुक्यातील पिंपळगाव येथील दोन दुकानांमध्ये छापा टाकून विशेष पोलीस पथकाने पेट्रोल व देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाºया दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वडनेर खाकुर्डी पोलिसांत गुन् ...
मालेगाव : सोयगाव व परिसराचा झपाट्याने विस्तार होत आहे. सोयगाव परिसराचा हद्दवाढीत समावेश होऊन आता दहा वर्षांचा काल उलटला, मात्र अजूनही गटारी व मोकळ्या भूखंडांवरील कचºयाची समस्या ‘जैसे थे’च आहे. ...