नांदगाव : खरेदी केलेली मका ठेवण्यासाठी गुदाम नसल्याने नोंदणी केलेले ९९ शेतकरी मका विक्री करण्यापासून वंचित झाले आहेत. दरम्यान १५ रोजी मका खरेदीचा शेवटचा दिवस होता. अतिरिक्त मुदत मिळाली नाही तर आणि गुदाम उपलब्ध झाले नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक न ...
कोरोना बाधीतांची संख्या पाहता मनपा प्रशासन व नगरसेवकांनी डिजीपी नगर ते आयटीआय पुल दरम्यानचा मुख्य रस्ताच चौदा दिवसांसाठी बंद केला आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून ये जा करतानाही अडचणी निर्माण झाल्याने याबाबत परिसरातील नागरिकांनामध्ये तीव्र संताप ...
अकरावी प्रवेशासाठी यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात शिक्षण विभागाने बदल केला असून, सुधारित वेळापत्रकानुसार ही प्रक्रि या लांबणीवर टाकण्यात आली आहे. दि. २६ जुलैपासून अर्जाचा भाग एक भरण्यात सुरु वात होणार आहे, तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्य ...
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने बुधवारी सकाळीच शिक्षण विभागाला टाळे ठोकण्यात आले असून, प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत नुतन प्रशासकीय इमारतीवर प्रवेश बंदी लादली आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील भाम प्रकल्पबाधित गाव म्हणून समजल्या जाणार्या भरवज-निरपण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सीताबाई गणपत घारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
या पंधरवड्यात दारणाकाठावरून दुसरा बिबट्या या उद्यानात पोहचला. तुर्तास या दोन्ही बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. ...