कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती असतानाही जिल्ह्यातील काही ग्रामीण भागांत कुपोषित बालकांची संख्या कमी झाली असली तरी, कुपोषण कायम असल्यामुळे या संदर्भात उपाययोजना कायम ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने बाल विकास अधिकाऱ्यांना ...
विभागात बोगस सोयाबीन बियाणांबाबत एकूण ३५५ तक्रारी दाखल झाल्या असून, बहुतेक तक्रारींची तालुकास्तरावर तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, विभागात रासायनिक खतांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, कोठेही खतांची टंचाई नसल्याचा दावा विभागीय कृषी कार्यालयाच्या ...
नाशिक : भारतीय संस्कृतीत श्रावणमासाला आध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या श्रावणमासाला मंगळवारपासून प्रारंभ होत असून, या ... ...
नाशिकरोड परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या वाड्या, नगरे आणि झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, प्रशासनाचीदेखील धावपळ वाढली आहे. ...
कोरोना संकटामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पालक नोकरीतून कमी करण्यात आल्याने बेरोजगार झाले असून, अशा परिस्थितीत निश्चित उत्पन्नाचा स्रोत नसल्याने शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क माफ करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे. ...
कोरोनाच्या प्रभावामुळे राज्य परिवहन महामंडळ आर्थिक संकटात असल्याने महामंडळाने २०१९ मध्ये सरळसेवा भरतीप्रक्रियेतून महामंडळात रुजू झालेल्या चालक-वाहकांच्या सेवांना तूर्तास स्थगिती दिली आहे. नाशिक विभागात कार्यरत असलेल्या सुमारे ६०० चालक-वाहकांना या निर ...
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना ज्या पद्धतीने नियंत्रण आणण्याची गरज आहे, ते येताना तर दिसत नाहीच, उलट परस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. अशावेळी खरे तर पालक म्हणून महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी कामकाज करण्याची गरज असताना दुसर ...