देवळा : तालुक्यासह शहरातून कोरोना हद्दपार झाल्यासारखी स्थिती असून, जनता कर्फ्यूनंतर शहरातील व्यवसाय आता पूर्वपदावर येत आहेत. देवळा येथून कळवण, मनमाड व सटाणा आगाराची बससेवा सुरू झाली आहे. ...
नाशिक : राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेंतर्गत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला शासनाने आठशे कोटी रुपयांचा निधी अदा केल्यामुळे बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीला मोठा हातभार लागला असून, बॅँकेला प्राप्त झालेल्या या निधीतून गावोगावचे ...
नाशिक : कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय, गंगापूररोड येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. फिजिकल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करूनच सदर कार्यक्र म घेण्यात आला. ...
नाशिक : नाशिकरोड परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या वाड्या, नगरे आणि झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, प्रशासनाचीदेखील धावपळ वाढली आहे. ...
सातपूर : शहरात पुन्हा लॉकडाऊनचा विचार करण्यापेक्षा प्रत्येकाने स्वत:ची काळजी स्वत:च घेणे अपेक्षित आहे. कोरोनावर मात करण्यासाठी संयम पाळावा, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळावी यासारख्या उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत औद्योगिक संघटनांच्या पदाधिका ...
नाशिक : भारतीय संस्कृतीत श्रावणमासाला आध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या श्रावणमासाला मंगळवारपासून प्रारंभ होत असून, या महिन्यात श्रावणी सोमवार, राखीपौर्णिमा, नागपंचमी, मंगळागौर, श्रीकृष्णजन्माष्टमी ,पोळा (पिठोरी अमावस्या) अ ...
कोविड सेंटर सुरू होऊ दे रे महाराजा, सरकारला सद््बुद्धी दे रे महाराजा...ठक्करडोम येथील नियोजित कोविड सेंटरमध्ये अशी आळवणी करीत महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले आणि शासन तसेच जिल्हा प्रशासनाला साकडे घालण्यात आले. ...
नाशिक : केंद्र शासनाने ग्राहक संरक्षण कायद्यात सुधारणा केल्या असून, त्यामुळे ग्राहक अधिक सशक्तहोणार आहेत. किंबहूना ग्राहकाभिमुख असाच हा कायदा आहे. मात्र आता, ग्राहकांनी सजग आणि सक्षम येऊन लढा दिल्यासच ग्राहकांचे शोषण थांबू शकेल, असे मत ग्राहकपंचायत म ...