चांदोरी : पोळा, गणेशोत्सव, गौरी गणपती, दसरा, संक्र ातपासून ते दिवाळी पर्यन्त या सर्व सणामध्ये आपल्या कला कुसरीनें कुंभार बांधव रंग भरीत असतात.कुठलाही सण पुढील एक ते दोन मिहने राहिला की कुंभार वाड्यात अनेक हात त्या सणासाठी राबायला लागतात. ...
मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या रानमाळावर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी व व्यापारी यांच्या संगनमताने कृषी मालाचा पर्यायी बाजार सुरू झाला असून, परिसरातील पाथर्डी, गौळाणे, राजूर, आंबेबहुला, दहेगाव, गोंदे दुमाला आदी भागांतून याठिकाणी अनेक शेतकरी त्यांचा ...
विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान मिळावे या मागणीसाठी गजानन खैरे या शिक्षकाने अन्नत्याग करून औरंगाबाद ते मंत्रालय असा पायी प्रवास सुरू केला आहे. त्यांची पदयात्रा नाशिकमध्ये दाखल झाली असून याठिकाणी शनिवारी (दि.८) संभाजी बिगेडतर्फे त ...
नांदगावपासून काही अंतरावर असलेल्या वाखारी शिवारात चव्हाण कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी या चौघांची भीषण हत्या करण्यात आली. शुक्रवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसर हादरला आहे. घटना आर्थिक व्यवहार किंवा अनैतिक संबंधातून घडली असावी ...
जिल्ह्यातील ६८१ बाधितांना शुक्रवारी (दि.७) रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १४ हजार ०१६ वर पोहोचली आहे. शुक्रवारी झालेल्या सात मृत्यूमुळे आत्तापर्यंतच्या बळींची संख्या ५८५ वर पोहोचली आहे. ...
देशातील पहिल्या किसान पार्सल एक्स्प्रेसचा शुभारंभ शुक्रवारी (दि.७) देवळाली कॅम्प स्थानकातून झाला. या कार्यक्रमासाठी थेट स्थानकावर दाखल झालेल्या खासदार हेमंत गोडसे यांना फलाटावर प्रत्यक्ष सजवलेल्या रेल्वेकडे जाण्यापासून रेल्वे प्रशासनाने रोखल्याने त्य ...
किसान पार्सल एक्स्प्रेसमुळे आता महाराष्टÑातील शेतकऱ्यांचा नाशवंत माल कमी दरात थेट बिहारपर्यंत जाऊ शकतो. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळून त्यांची प्रगती होण्यास मदत होईल. एका अर्थाने किसान पार्सल एक्स्प्रेस शेतकºयांसाठी रामबाण ठरेल, असे प्रतिपादन क ...