खर्डे येथे डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने तणनाशक फवारणी करण्यात आली. ...
ज्या अभ्यासक्रम शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येते अशा अभ्यासक्रमांचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे शासन प्रतिपूर्ती नसलेल्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून एकत्रित शुल्क न आकारता, त्यांना शुल्क भरण्यासाठी वेगवेगळे पर्याय उ ...
महसूलपाठोपाठ वनखात्यातसुध्दा वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्यांच्या हालचालींना वेग आल्याने या रिक्त पदावर लवकरच नवीन अधिका-यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
गेल्या काही वर्षांपासून या अभ्यासक्रमास प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती मिळत असून, त्यामुळेच गतवर्षी पदवीला ९८.०२ टक्के तर पदविकेला ९८.७९ टक्के जागांवर प्रवेश झाले होते. त्यामुळे बारावीनंतरच्या प्रवेशप्रक्रियेची चाचपणी करताना औषधनिर्माण शा ...
नाशिक शहरातील उपनिबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु, याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी केलेल्या उपाय योजना अतिशय अपुऱ्या आहे. नागरिकाना तासंतास ताटकळत उभे राहून दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण ...
नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असला जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत रविवारी (दि.१९) सकाळी प्राप्त अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ६ हजार ३९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. ...