येवला : शिक्षकांना त्यांच्या पगाराची समग्र माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी आष्टीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांच्या पुढाकाराने तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने ‘ई सॅलरीबुक’ हे अॅप तयार करण्यात आले असून, येवला तालुक्यातील शिक्षकांना एका क्लिकवर वे ...
सटाणा : राज्य सरकारने गायीच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर १० रुपये व दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी भाजपसह रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाइंने केली आहे. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सो ...
येवला : धुळे येथील जितेंद्र शिवाजी मोरे खून प्रकरणाचा तातडीने तपास होऊन मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी येवला भोई समाज युवा मंचच्या वतीने करण्यात आली आहे. ...
नेऊरगाव : येथे कापूस पीक शेतीशाळा पार पडली. तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, कृषी पर्यवेक्षक भास्कर नायकवाडी यांनी कापूस पिकावरील किडीचे एकात्मिक व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, उपाययोजना करताना प्रशासनाची कसरत होत आहे. कोरोनाबळींची संख्या ६ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्तीसाठी आघाडीवर असणारा दिंडोरी तालुका आता कोरोनान ...
कसबे सुकेणे : शहराच्या मेनरोड भागात आणखी एक ५५ वर्षीय महिला कोरोना बाधित रु ग्ण आढळल्याने नागरिकात भीती व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने संबंधिीत महिलेच्या संपर्कातील बारा व्यक्तींना क्वारण्टाईन केले असून शहरातील कंटेनमेंट झोनची संख्या आता चार वर गेली ...
पेठ : तालुक्यात जवळपास एक महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पेठ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार संदिप भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्या ...
मालेगाव : तालुक्यात ७६ हजार ६३७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे आतापर्यंत ९३.२४ टक्के खरीप पेरणी झाली आहे सध्या खरिपाची पिके जोमात असतांना शेतकऱ्यांवर युरिया सारख्या रासायनिक खतांसाठी वणवण भटकावे लागत आहे. कृषी सेवा केंद्रावर मुबल ...