सकाळी जेव्हा शेतकऱ्यांना बिबट्याच्या डरकाळ्या व गुरगुरण्याचा आवाज आला तेव्हा त्यांनी पिंज-याजवळ जाऊन बघितले असता त्यामध्ये बिबट्या असल्याचे लक्षात आले ...
नाशिक शहरातील पाच, तर ग्रामीणला तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या ३९८ वर पोहोचली आहे, तर जिल्ह्णात सोमवारी नवीन ३३४ रुग्ण बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांचा आकडा ९ हजार ७२५ वर पोहोचली आहे. ...
सिन्नर शहरासह तालुक्यात सोमवारी कोरोनाचा अक्षरश: विस्फोट झाला. आत्तापर्यंत एका दिवसात रुग्णवाढीचे सर्व उच्चांक मागे टाकत ६३ रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४०२ झाली आहे. ...
शहरात गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये दमदार पाऊस निसर्ग चक्र ीवादळामुळे झाला; मात्र जुलैच्या पंधरवड्यापासून वरुणराजा रुसला असून, अद्याप शहरात केवळ या वीस दिवसांत ६७ मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. मागील वर्षी जुलैअखेर २९८ मिमी इतका पाऊस पडला होता. यंदा ...
नाशिक : शहरातील पंचवटी परिसरात वृक्षतोडीची तयारी महापालिकेने सुरू केली असून, त्यासाठी मुदत उलटल्यानंतर झाडांना नोटिसा चिकटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात वृक्षप्रेमी अश्विनी भट यांनी महापाल ...
सिडको : गेल्या काही दिवसांपासून सिडको भागात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेची चिंता वाढली असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी खुटवडनगर ते आयटीआयपूल दरम्यानचा रस्ता तसेच परिसर वाहतुकीसाठी प्रतिबंधित करण्यापाठोपाठ सोमवारी प्रभाग ...