मास्क नसणाºया नागरिकांची कानउघाडणी करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील प्रतिबंधित क्षेत्राची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी भेट देत पाहणी केली. त्यांनी सर्वप्रथम सायखेडा फाटा येथे प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या अलसना बिल्डिंग, ...
पंचवटी : कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने गेल्या चार महिन्यांपासून सर्वच मठ, मंदिरे बंद केले आहे. त्यामुळे शेकडो भाविकांना देवदेवतांच्या दर्शनापासून वंचित राहावे लागत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून श्रावण मास सुरू झाल्याने भाविकांना कप ...
नाशिक : कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत असताना नव्या जीवनशैलीचा धडाच मिळाला आहे. आरोग्याबाबत नागरिक सजग होतानाच सुरक्षित आणि मोठे घर अशी संकल्पना रुजू लागली आहे. सुदैवाने मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये अत्यंत सुरक्षित तर आहेच, परंतु त्याचबरोबर ...
पंचवटी : कोरोना कालावधीत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी तसेच नागरिकांना मोफत गोळ्या वाटप, प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी व औषध फवारणी करण्यासाठी पंचवटी विभागातील सर्वच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींमध्ये चढाओढ लागली असून ...
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी (दि.२२) राज्यसभेत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा उल्लेख केला. त्यामुळे राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिल्याचा आ ...
लासलगाव : केंद्र सरकार मार्फत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी २५ हजार मे.टन मका खरेदीस तिसऱ्यांदा क्षमता वाढवून देण्यात आली आहे. आजपर्यंत ९० हजार मे.टन मका खरेदीकरिता क्षमतेत वाढ करून देण्यात आली होती. ...
नाशिक : कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून शाळेपासून नाळ तुटलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाने विविध माध्यमातून प्रयत्न चालविले असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. शिक्षण ...
लखमापूर : कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण कसे सुरू ठेवता येईल यासंदर्भात तालुक्यातील सर्व शिक्षकांना आॅनलाइन प्रशिक्षण देण्यात येत आहे. तालुक्यातील एकोणवीस केंद्रातील रोज शंभर शिक्षक याप्रमाणे गेल्या दहा दिवस ...