येवला : गायीच्या दुधाला प्रतिलिटर सरसकट १० रुपये, तर दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणी तातडीने मान्य न झाल्यास १ आॅगस्ट रोजी भाजपा, रयत क्रांती संघटना ...
निफाड : गेल्या १५ ते २० दिवस पावसाने ओढ दिल्यानंतर शुक्र वारी निफाड व परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. दुपारी मुसळधार पावसाने निफाड व परिसरातील गावांना झोडपून काढले होते. ...
येवला/सिन्नर : गत पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्याच्या विविध भागात दमदार हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. परिसरात खरीप पिके पावसाअभावी सुकू लागली होती. सोयाबीन पिकाची दुबार पेरणीनंतर पावसाअभावी उगवण झालीच नाही. मका, बाजरी, ...
कोरोना संकटामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू होणे शक्य नसल्याने तिसरी ते बारावीपर्यंत ऑनलाइन शिक्षणाला परवानगी देण्यात आली होती. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याने शासनाने पूर्व प्राथमिक शा ...
नाशिक शहरात अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांची चोरी केल्याची घटना गुरुवारी (दि.२३) उघडकीस आली आहे. तिगरानिया कॉर्नरच्या गोदावरी एमआयडीसीमधील मॅट्रिक्स डिस्ट्रिब्युटर्स हे गुदाम मध्यरात्रीच्या सुमारास तीन अनोळखी चोरट्यांनी फोडले. या गुदामातून पॅनेसॉनिक ...
महिलेने प्रेमसंबध ठेवण्यास नकार दिल्याने तिच्या मद्यपी प्रियकराने तिच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. तसेच मारहाणही केली. विशेष म्हणजे महिला भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडलेली असताना हा प्रकार घडला असून संशयित आरोपीने मद्यपान करून महिलेला मारहाण केली ...
अकरावी प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, या प्रक्रियेच्या माध्यमातून नोंदणी करणाऱ्या शहरातील ६० महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी एकूण २५ हजार ३० जागा उपलब्ध आहेत. या ...
नाशिक : महानगरात कोरोनाबाधित सापडण्याचे प्रमाण दिवसाला पाचशेहून अधिकपर्यंत पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर राष्टय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून शहरात प्रशासनाच्या ... ...