सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणात ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह हात बांधलेल्या स्थितीत तरंगताना आढळून आल्याची घटना शुक्रवारी (दि. २८) उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उड्डाणपुलावरील दुभाजकामध्ये गाजर गवत व झाडेझुडपे वाढली आहेत. तसेच वाहनांच्या धुरामुळे व धुळीमुळे दुभाजक काळवंडून गेल्याने अपघाताला निमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
वाडीव-हे : कोरोना संकटात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत असतांना देखील घरोघरी जावून तपासणी करणाऱ्या आशा स्वंयसेविका तसेच आरोग्य कमर्चारी यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. ...
चांदोरी: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कमर्योगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक येथील कृषी कन्या शुभांगी भागवत व राजश्री साबळे यांनी श्री शरदचंद्रजी पवार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे भेट दिली. ...
सिन्नर: तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी वाडीवस्त्यांवर जात गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अध्यापन करत आगळा-वेगळा उपक्रम राबवला. ...