लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कोरोना शिबिरांच्या नावाने राजकीय जत्रा ! - Marathi News | Political fair in the name of Corona camps! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना शिबिरांच्या नावाने राजकीय जत्रा !

नाशिक : कोरोना हा अत्यंत गंभीर आजार. जगातील प्रगत देशांनी त्यापुढे हात टेकलेले असताना नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना चाचण्यांसाठी राजकीय पक्ष आणि नगरसेवकांनी पुढाकार घेतला. त्यात वावगेही नाही. मात्र, त्यातून वाढलेली राजकीय स्पर्धा, वाद-विवाद आ ...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी पूर्व परीक्षा स्थगित ; आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा - Marathi News | Postgraduate examination of University of Health Sciences postponed; Now awaiting the court's decision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी पूर्व परीक्षा स्थगित ; आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२० मधील विविध विद्याशाखांच्या पदवी पूर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रण डॉ. अजित पाठक यांनी शनिवारी (दि.२५) दिली. अंतिम वर्षाच्या घेण्यात य ...

मुंबईनाका भागात वाढली गुन्हेगारी ; टवाळखोरांचे पोलिसांना आव्हान  - Marathi News | Increased crime in Mumbai area; Thieves challenge police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबईनाका भागात वाढली गुन्हेगारी ; टवाळखोरांचे पोलिसांना आव्हान 

गेल्या तीन ते चार महिन्यात टाळेबंदीच्या प्रभावाने अनेक रोजगार संपुष्टात आले आहे.. त्यामुळे नाशिक शहरात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तविण्यात येत आहेत असतानाच टाळेबंदीचे पडसाद शहरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईनाका पोलीस ...

बारावीच्या गुणपत्रिकांचे वर्गीकरण सुरू ; दोन दिवसात महाविद्यालयांना वाटपाची शक्यता  - Marathi News | Classification of marks of 12th standard started; Possibility of allotment to colleges in two days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारावीच्या गुणपत्रिकांचे वर्गीकरण सुरू ; दोन दिवसात महाविद्यालयांना वाटपाची शक्यता 

बारावीचा निकाल लागून आठवडाभराचा कालावधी उलटल्यानंतर शनिवारी (दि.२५) नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा गुणपत्रिका प्राप्त झाल्या आहेत.  विभागीय मंडळाच्या कार्यालयात या गुणपत्रिकांचे महाविद्यालयनिहाय वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झ ...

देशातील पहिल्या ‘ई-कोर्ट’चा थाटात शुभारंभ - Marathi News | Launch of the country's first e-court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशातील पहिल्या ‘ई-कोर्ट’चा थाटात शुभारंभ

भारतातील पहिले ई-गव्हर्नंस केंद अर्थात ई-कोर्टचा शुभारंभ शनिवारी (दि.२५) डिजीटल पध्दतीने करण्यात आला. हा संपुर्ण सोहळा नाशिक बार असोसिएशनमार्फत युट्यूबवर उपलब्ध करून दिला गेला. ...

चिंचबनवाडी परिसरात निसर्ग फुलला - Marathi News | Nature blossomed in Chinchbanwadi area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिंचबनवाडी परिसरात निसर्ग फुलला

नांदूरशिंगोटे : हिरवाईने नटलेला डोंगर, जमिनीवर गवताच्या पसरलेला हिरवा शालू, खळखळणारे ओढे, उंचावरून पाणी पडताना दिसणारे धबधबे आणि पक्ष्यांचा किलबिलाट, असे हे मनमोहक सौंदर्य सध्या चिंचबनवाडी परिसरात पहायला मिळत आहे. ...

लासलगावी शांतता समितीची बैठक - Marathi News | Lasalgaon Peace Committee meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी शांतता समितीची बैठक

लासलगाव : बकरी ईद सण एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाज पठण करून प्रशासनाला सहकार्य करावे व लॉक डाउनचे सर्व नियमांचे पालन करावे आणि कोरोनाचा मुकाबला करण्यास आपले महत्त्वाचे योगदान द्यावे असे मत निफाडचे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड ...

मनमाडला नियम मोडणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई - Marathi News | Manmad to take action against shopkeepers who break the rules | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला नियम मोडणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई

मनमाड : कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या नियमाचे उल्लंघन करणाºया दुकानदारांविरोधात पालिका प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेत ९,५०० रु पयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...