मांडवड : पांझण रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या रेल्वेपुलाखाली पावसाचे पाणी साचत असल्याने मांडवड, लक्ष्मीनगर, भालूर, तसेच मोहेगाव परिसरातील नागरिकांना व शेतक-यांना ... ...
या भागातील जाखोरी, सामनगाव, पळसे, चाडेगाव या भागातून गेल्या २ जुलैपासून अद्यापपावेतो चार तर बुधवारी देवळाली कॅम्प भागात एक आणि आज चांदगिरीत एक असे एकूण सहा बिबटे या महिनाभरात पिंजऱ्यात जेरबंद झाले. ...
नाशिक जिल्ह्यात रविवारी १६९ नवीन रुग्ण बाधित आढळून आले असून, त्या तुलनेत अडीच पटीहून अधिक तब्बल ४७३ रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी (दि. २८) पाच जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ४७२ झाली आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरुवारी (दि.१६) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत अद्याप गुणपत्रिकी प्राप्त झालेल्या नाही. विद्यार्थ्यांना या गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. ३१) दुपार ...
कोरोनाच्या भीतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सर्वसामान्य कोट्यातून प्रवेशासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आरटीईचा टक्का वाढण्याची भीती शाळाचालकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे इंडिपेण्डंट इंग्लिश स्कूल असोसि ...