महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली असून गुरुवारी सायंकाळपर्यंत सुमारे ८ हजार ५५२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्जाचा भाग दोन भरतानाच महाविद्यालय व विद्य ...
समाजकल्याण विभागाने अखर्चिक राहिलेली ४८० कोटी रुपयांची अखिर्चित रक्कम शासनाला परत केली नसल्याने राज्यातील समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन होऊ शकलले नाही. अखर्चित रक्कम शासन जमा करण्याबाबत कोषागार कार्यालयाने समाजल्याण ...
आरोग्य सुधारण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय असले तरी या रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डाच्या परिसरात साचलेला बायोमेडिकल वेस्ट तर अनारोग्याच प्रसार करीत आहेत; परंतु गटारी फुटून आजूबाजूच्या परिसरातदेखील जात असल्याने टिळकवाडी परिसरातील नागरिकांना धोका निर्मा ...
शहरातील लेफ्ट हॅण्डर्स क्लब आॅफ नाशिकतर्फे गुरुवारी (दि. १३) घेण्यात आलेल्या आॅनलाइन निबंध व चित्रकला स्पर्धेत सुमारे अडीचशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत पहिली ते आठवीच्या गटासाठी चित्रकला, तर नववी व दहावीच्या डावखुऱ्या विद्यार्थ्यांसाठी न ...
इंदिरानगर भागातील शरयूनगर परिसरात पावसाचे पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे या भागात मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा फैलाव होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत असून याभागात डास नियंत्रणासाठी फवारणी करण्याची मागणी व्यक्त होत आह ...
गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, बाजार समितीत पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने कोथिंबिरीचे भाव तेजीत आले आहेत. ...
शहर व परिसराला गुरुवारी (दि.१३) दिवसभर संततधार पावसाने झोडपले. दुपारी दोन वाजेपासून पाच वाजेपर्यंत शहरात जोरदार सरींचा वर्षाव झाल्याने नागारिकांनी समाधान व्यक्त केले. ...
शहरात सकाळपासूनच ढगाळ हवामान कायम होते. दुपारनंतर पावसाला शहरासह उपनगरांमध्येही सुरुवात झाली. दिवसभर पावसाच्या हलक्या व मध्यम सरींची रिपरिप सुरुच असल्याने नाशिककर ओलेचिंब झाले. ...