शनिवारी सकाळी नाशिक अमरधाममध्ये दादांचे नातू हर्ष गरुड यांच्या हस्ते त्यांच्या पार्थिवाला अग्नीडाग देण्यात आला. यावेळी पोलीसांच्या तुकडीने तीन फैरी आकाशात झाडून दादांना अखेरची मानवंदना दिली, ...
Pingala Bird : तब्बल 113 वर्षांनी म्हणजेच सुमारे साडे नऊ तपानंतर वन पिंगळा घुबड नंदुरबारच्या तोरणमाळ राखीव वनात एका विदेशी पक्षी अभ्यासकांना आढळून आले. ...
ग्रामीण अतिदुर्गम भागातील विविध शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या आदिवासी जमातीतील कातकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्थान योजना सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
अनलॉकनंतर जिल्हाअंतर्गत बसेस सुरू झाल्या, मात्र शहरातील बसेस सुरू होत नसल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन लोकमतने केलेल्या पाठपुराव्यानंतर गुरुवारी शहरातील काही महत्त्वाच्या मार्गांवर बसेस धावल्या. आठ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रस् ...
कांदा भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने आयात कांद्याला घातलेल्या पायघड्या, आयातीला दिलेली विशेष सूट तसेच बफर स्टॉकमधील कांदा बाजारात येणार असल्याचा परिणाम म्हणून गुरुवारी (दि.२२) भावात एकाच दिवशी ८०० रुपयांची घसरण झाल्याचे चित्र येथील कांदा बाजा ...
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम नियोजनामुळे एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना सुस्थितीत सुरू असून, उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी देत आहे. सध्या केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालवणे शक्य नाही. त्यामुळेच सरकारने इथेनॉल निर्मितीस चालना दिली आहे. क ...