गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या सुरत - शिर्डी महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असून, गटाराचे व साइटपट्टीचे कामदेखील अपूर्ण आहे. त्यामुळे याचा फटका एका वाहनचालकाला बसला. ...
विवेकवादी कार्यकर्ते आणि महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले. ...
दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्गाने आपल्या अडचणी सोडवण्यासाठी व नगदी भांडवल तयार करण्यासाठी साठविलेला उन्हाळा कांदा व लाल कांद्याने शेतकरीवर्गाची निराशा केली आहे. आशेपोटी बळीराजाने कांदा बाजारपेठेत नेला; पण भाव न मिळाल्याने हात डोक्याला लावावा लागत आहे ...
इंदिरानगर : वडाळागाव येथे महापालिकेने उभारलेल्या घरकुल योजनेतील घरकुलामध्ये पावसाच्या पाण्याने गळती लागली असून, निष्कृष्ट दर्जाचे बांधकामामुळे लाभार्थ्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने स्वत:चे घरकुल झाल्याचे स्वप्न भंग करणाऱ्या संबंधित ठेके ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा गावांतील एक व्यक्ती दोन महिन्यांपूर्वी नासिकला कोरोनाबाधित झाली होती.त्यामुळे संबंधीत व्यक्तीला त्वरित उपचार मिळाल्याने ती ठणठणीत झाली मात्र आता गावांतील एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याने तसेच दुसर् ...
सटाणा:बागलाण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढत आहे .गेल्या तीनच दिवसात चाळीस कोरोना बाधित रुग्ण आढळले असुन पैकी दोन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे . ...