‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ हा जयघोष करून रविवारी पंचवटीतील रामकुंड येथे नाशिककर गणेशभक्तांनी दीड दिवसाच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला. महानगरपालिकेकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच पर् ...
आठवडाभरापासून गंगापूर धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे रविवारी (दि.२३) धरण जवळपास ९४ टक्के भरले. त्यामुळे दुपारी एक वाजता या हंगामातील पहिला विसर्ग गोदावरीच्या पात्रात केला गेला. ...
देशातील पहिली किसान रेल्वे नाशिकमधून सुरु करण्यात आली आहे. या रेल्वेद्वारे शेतक-यांचा शेतमाल थेट परराज्यात विक्रीसाठी पाठविण्याची जलद सुविधा सुरु झाली असून या किसान रेल्वेला शेतक-यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने ही कृषी रेल्वे आठवड्यातून दोनवेळा ...
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी डी. एल. एड. प्रथम वर्षाचे प्रवेश आॅनलाइन पद्धतीने होणार असून या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार ...
शहरात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील वर्षाच्या तुलनेत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या ६० टक्क्यांपर्यंत घटली आहे. कोरोना संक्र मणाचा मोठा प्रभाव उत्सवावर पडल्याचे दिसत असून शासनाकडून देखील खबरदारी म्हणून विविध मर्यादा घालण्यात आ ...
नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांची पावसामुळे दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यांवर ठिकठिकणी खड्डे पडून पावसाचे पाणी साचल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.ग्रामीण भागातील रस्ते असल्याने व त्याबाबत कोणी तक्रारी करीत नसल्याने सार्वजनिक बांधकाम खाते ...