कुटुंब संस्कारीत करण्याची जबाबदारी मातेची आहे. माता जर सुसंस्कृत असेल तर सर्व कुटुंबचं प्रगतिपथावर असते. धर्म, अनुष्ठान, हे कुटुंबाला संस्कारित करण्याचे मार्ग आहे. त्यामुळे मातांनी कुटुंबाला संस्कारित करण्यासाठी आध्यात्मिक मार्ग मजबूत करावा, असे आवाह ...
सटाणा : तालुक्यातील पिंगळवाडे येथील सरपंच लताबाई केदा भामरे यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून आर्थिक वर्षाच्या मानधनातून गावातील पुरातन काळातील वसलेले शिवमंदिराचे डागडुजी काम, दिव्यांग बंधूंना व ग्रामपंचायत, सोसायटी, तलाठी कार्यालयातील कर्मचा ...
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनमध्ये बंद असलेला बाजार ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा एकदा सुरू झाल्याने सर्व प्रकारच्या व्यावसायिकांसह शेतकरी, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांचा शेतमालाची वाहतूक करण्यासाठी देवळालीतून सुरू झालेल्या किसान रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आत्तापर्यंत १२ हजार ४०० टन विविध वस्तूंची वाहतूक या माध्यमातून करण्यात आली आहे. ...
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ६३ जादा बसेसचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील सर्व आगारांमधून प्रवासीसंख्येनुसार बसेस सेाडण्यात येणार आहेत. पुणे आणि मुंबईसाठीदेखील दर अर्ध्यातासाने बसेस सोडण्याच ...
कोरोना महामारीपासून सर्वांची लवकरात लवकर सुटका होण्यासाठी सुरू असलेल्या अनुष्ठानाची बुधवारी (दि. ११) नाशिक शहरातील मान्यवरांच्या हस्ते गंगापूजन करून सांगता करण्यात आली. या अनुष्ठानाचे आयोजन महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आ ...