वाडीव-हे : कोरोना संकटात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत असतांना देखील घरोघरी जावून तपासणी करणाऱ्या आशा स्वंयसेविका तसेच आरोग्य कमर्चारी यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. ...
चांदोरी: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कमर्योगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक येथील कृषी कन्या शुभांगी भागवत व राजश्री साबळे यांनी श्री शरदचंद्रजी पवार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे भेट दिली. ...
सिन्नर: तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी वाडीवस्त्यांवर जात गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अध्यापन करत आगळा-वेगळा उपक्रम राबवला. ...
जिल्ह्यातील कोरोनाची रु ग्णसंख्या ३३ हजार ८८ इतकी झाली आहे. गुरुवारी (दि.२६) नव्याने १ हजार ३९ रु ग्ण आढळून आले. सर्वाधिक ८०७ रु ग्ण नाशिक शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात दाखल २१ रु ग्ण कोरोनामुळे दगावले. यामध्ये नाशिक मनपा हद्दीतील ९, ग्रामीणमधील १० ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीसाठी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता निवडणूक अधिकाऱ्यांनी संचालकांची बैठक बोलाविली असून, माजी सभापती देविदास पिंगळे यांचे नाव सभापती पदासाठी जवळ जवळ निश्चित झाले आहे. ...
शहरात अनेक ठिकाणी गौरींसह गणरायाचे विसर्जन करण्यात आले. गौरींचे विसर्जन औपचारिक असले तरी अनेक ठिकाणी जलशयात गणपतींचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेने रामकुंडासह अन्य भागात विसर्जित मूर्ती दान स्वीकारण्याचीही व्यवस्था केली होती. ...