जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आता झपाट्याने वाढत आहे. शनिवारी (दि.२९) नव्याने १ हजार २७४ नवे रुग्ण आढळून आले. १७ रुग्णांचा दिवसभरात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आता ३४ हजार ४६ इतकी झाली आहे. शुक्रवारी (दि. २८) नव्याने ९४८ रुग्ण आढळून आले. सर्वाधिक ७४२ रुग्ण नाशिक शहरात मिळून आले असून, उपचारार्थ दाखल ५ रुग्ण दगावले. मागील दोन दिवसांच्या तुलनेत शुक्र वारी मृतांचा आकडा कमी झाल्य ...
नाशिक : शहरात कोरोना बळींची संख्या तसेच अन्य आजारांमुळेदेखील मृत्यू पावलेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी चक्क आठ ते दहा तासांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यातच महापालिकेची गॅसवर चालणारी शवदाहिनी बंद पडल्याने आणखीनच गोंधळ उ ...
सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणात ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह हात बांधलेल्या स्थितीत तरंगताना आढळून आल्याची घटना शुक्रवारी (दि. २८) उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उड्डाणपुलावरील दुभाजकामध्ये गाजर गवत व झाडेझुडपे वाढली आहेत. तसेच वाहनांच्या धुरामुळे व धुळीमुळे दुभाजक काळवंडून गेल्याने अपघाताला निमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...