शॉपिंग सेंटरसाठी वापरण्यात येणारा निधी करंजवण पाणीपुरवठा योजनेसाठी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी कॉग्रेसच्या वतीने नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
ग्रामीण भागात शेवटच्या टप्प्यात रोजचा पडणारा पाऊस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरण्याच्या मार्गावर आहे. गुरु वारी (दि. १०)ओझर व आसपास भागात झालेला धुवाधार पाऊस त्याचीच अनुभूती देत गेला. ...
सिन्नर : हॉटेल पंचवटी व चांडक उद्योग समूहाचे अध्वर्यु,प्रसिद्ध विडी कारखानदार लालाशेठ तथा द्वारकानाथ नरसिंगदास चांडक ((७३) यांचे शुक्रवारी दुपारी नाशिक येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ...
खडकी: कांदा बियाणे तीस हजार रुपये पाहिली झाल्याने शेतकऱ्यांपुढे कांदा लागवडीचे संकट निर्माण झाले आहे. गतवर्षी कांद्याला दहा ते वीस हजारांचा दर मिळाल्याने रोपे तयार करण्यासाठीही कांदा शिल्लक नसल्याने बियाणे तयार झाले नाही. ...
सिन्नर : देशासह संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना विषाणूचे संकट जिल्ह्यात दिवसागणिक गडद होत चालले आहे. सिन्नर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७००च्या आसपास असून, आत्तापर्यंत ५० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...