नाशिक : राज्यातील बहुतांश बांधकाम विकासकांना आणि बांधकाम करू इच्छिणाऱ्या नागरिकांनादेखील प्रतीक्षेत असलेला युनिफाइड डीसीपीआर (म्हणजेच समावेशक बांधकाम नियंत्रण नियमावली) मंजूर झाला आहे. या नियमावलीतील सर्व तरतुदी अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झाल्या नसल् ...
कोरोना काळातील भरमसाट वीज बिलवाढ त्वरीत रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी मनसेच्या राजगड कार्यालयापासून मानवी साखळी आंदोलन केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन, किर्तन करुन वाढीव वीजबिल मागे घेण्याची मागणी करण्यात ...
नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतुक सातपूरकडून गिरणारेमार्गे वळविण्यात आली होती. तसेच नाशिककडे येणारी वाहतुक त्र्यंबकरोडवरून पहिने-पेगलवाडीजवळून रोहिलेमार्गे रवाना करण्यात आली. ...
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २५) नवीन २९५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, १८९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर जिल्ह्यात एकूण चार रुग्ण दगावल्याने कोरोनाबळींची संख्या १७७३ वर पोहोचली आहे. ...
कोविड विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बसस्थानके, आगार तसेच बससेची नियमित स्वच्छता करणे आवश्यक असतानाही राज्यातील अनेक स्थानकांमध्ये स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा केला जात असल्याचे निरीक्षण मुख्यालयानेच नोंदविले आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याच ...
गंगापूररोडवरील एका बंगल्याच्या उघड्या दरवाजामधून प्रवेश करत स्वयंपाकघरात ठेवलेले पाच लाख रुपये किमतीचे सोन्याची १० तोळ्यांची बिस्किटे चोरून पोबारा करणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने हनुमानवाडी लिंकरोडवरील मोरे मळ्यात सापळा रचून बेड्या ...