नाशिक : मराठा समाजाला आरक्षण कसे द्यायचे याचाविचार राज्य आणि केंद्र शासनाने करावा. ओबीसीमधुन आरक्षण द्यावे अशी मागणी आपण करुन ओबीसी मराठा वाद वाढवु नये. असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आथ्र्कििविकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. ...
पेठ : इंग्रज राजवटीच्या विरोधात आदिवासी जनतेवर होणार्या अन्याय व जंगल सत्याग्रहात हुतात्मा झालेले नाग्या महादू कातकरी यांच्या बलिदान दिनानिमति जनसेवा मंडळाच्या वतीने पेठ तालुक्यातील करंजखेड येथे प्रमिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. ...
नाशिक : मराठा आरक्षणाला सर्वाेच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर समाजात उफाळून आलेला असंतोष आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाने निर्णय घेऊन दिलासा देण्याचा केलेला प्रयत्न यासंदर्भात चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सकल मराठा क्रांती म ...
नाशिक शहरात कोरोनामुक्तीसाठी माझे कुटुूंब माझी सुरक्षा राबविण्यास सुरूवात झाली असली तरी प्रत्यक्षात घरोघर फिरणा-या अंगणवाडी सेविकांनी त्यास विरोध केला आहे. त्यांच्या अडचणी अनंत असून मुख्य प्रश्न सुरक्षीततेचा आहे त्यामुूळे आता मोहिमेत सहभागी न होण्याच ...
नाशिक- मराठा आरक्षणाला सर्वाेच्च न्यायालयाने अंतरीम स्थगिती दिल्यानंतर समाजात उफाळून आलेला असंतोष लक्षात घेता महाराष्टÑ शासनाने काही निर्णय घोषित केले असले तरी त्याबाबत साधक बाधक चर्चा होऊन संभ्रम दुर करण्यासाठी येत्या शनिवारी (दि.२६) नाशिकमध्ये सकल ...