नाशिक : राज ठाकरे यांना सर्वाधिक साथ देणाऱ्या नाशिकमध्ये मनसेची अवस्था बिकट झाली आहे. पक्षातील ज्येष्ठांची संथ कामगिरी ही पक्षाला मारक ठरली आहे. शहरात कोणत्याही विषयावर पक्षाचे ज्येष्ठ स्वत: भूमिका घेत नाहीत आणि कार्यकर्त्यांनाही काही आंदोलने करू देत ...
नाशिक : आयुर्वेद हे आपल्या देशातील शास्त्र असून त्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. किंबहुना आयुर्वेदात अधिकाधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याबाबत काहीही न करता अचानकपणे आयुर्वेदाचार्यांना ६८ शस्त्रक्रीया करण्याची परवानगी देण्याचा निर्णय से ...
नाशिक-राज्यातील प्रदुषणकारी शहरात नाशिकचा समावेश झाल्यानंतर तसेच जल प्रदुषणाबाबत पर्यावरणवादी जागृत असल्याने गेल्या काही वर्षात महापालिकेने अनेक उपायोना राबवल्या मात्र शहरातील प्रदुषण कायम असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. ...
नाशिक: धरणांमध्ये मुबलक पाणी असूनही सतत पाणी बाणीला सामोरे जावे लागणऱ्या सिडकोवासीयांना महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागील अधिकाऱ्यांच्या वादांचा फटका बसला. त्यावर तोडगा म्हणून या विभागाला सध्या मुकणे धरणातून पाणी पुरवठा केला जात असला तरी गंगापूर येथू ...
नाशिक- पंचवटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेस संदर्भात तिढा कायम असून आता याबाबत बाजार समितीने घेतलेल्या निर्णय हे नियमानुसारच असल्याचा हवाला देत जिल्हा उपनिबंधकांनी व्यापाऱ्यांना संचालकांबरोबरच संयुक्त बैठक घेण्याचे आदेशीत करून त्यांच्याच कोर्टा ...
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत परिस्थितीजन्य सबळ पुराव्यांच्याअधारे संशयित अतुल अलबाड व त्याची आई सुशीला अलबाड यांना दोषी धरले. त्यांना या गुन्ह्यात दहा वर्षांची सक्तमजुरी व वीस हजारांचा दंड ...
बाजार समितीचे व्यवहार बंद असल्याने कोट्यवधी रूपयांची उलाढाल होऊ शकली नाही. कांदा उत्पादकांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव बाजार समितीत डचके यांना निवेदन दिले. ...
नाशिक : शेतकरी संघनांना पुकारलेल्या भारत बंदच्या काळातही राज्य परिवहन महामंहळाची नाशिक जिल्ह्यातील बससेवा सुरळीत सुरू असल्याची माहिीत महामंडळाकाडून देण्यात आली. बसेस बंद करण्याच्या बाततीत कोणत्याही सुचना नसल्याने जिल्हा आणि शहरातील सर्व बसेस सुरळीत ...