सायखेडा : दोन दिवसांपासून जिल्हात वेगवेगळ्या ठिकाणी बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गोदाकाठ भागामध्ये सुमारे तासभर पाऊस झाला. ...
सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी आमदार माणिकराव कोकाटे गटाचे व पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव शेळके यांची बिनविरोध निवड झाली, तर उपसभापतिपदी चास येथील संजय वामन खैरनार यांची वर्णी लागली. ...
सिन्नर : सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट ॲण्ड ॲक्टिव्हिटीज व सेव्ह द चिल्डन संस्थेने स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकास हे लक्ष्य समोर ठेवून १५ ते १९ नोव्हेंबरपर्यंत ई-मॅरेथॉन व जागतिक शौचालय दिवसाचे आयोजन केले आहे. ...
कळवण : जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून कळवण तालुक्यातील मेहदर येथील लाभार्थी श्रीमती पद्मा देवीदास आंबेकर यांनी आपल्या शौचालयाची रंगरंगोटी करून खऱ्या अर्थाने शौचालय दिन साजरा केला आहे . ...
येवला : शहरातील स्वच्छता व पाणीपुरवठा प्रश्नी नगरसेवकांनी नगर परिषद अध्यक्ष बंडू क्षीरसागर, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांना लेखी निवेदन दिले आहे. ...
ओझर : मुंबई-आग्रा महामार्गावर गरवारे पॉइंट येथील काही दिवसांपासून बंद असलेली पावती फाड मोहीम पुन्हा जोमाने सुरू झाल्याने वाहनधारक जीव मुठीत घेऊन ब्रेक लावत आहे. याबाबत लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही बाब उघडकीस आली आहे. ...