भात व नागलीसारख्या पारंपरिक पिकांना फाटा देत पेठ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी माळरानावर उभ्या केलेल्या भोपळ्याच्या बागा वरदान ठरल्या असून या भोपळ्याला मुंबईच्या बाजारपेठेत चांगलीच मागणी वाढली आहे. ...
मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत १४५ रॅक्स ऑटोमोबाइल लोड केल्या आहेत. मागील संपूर्ण आर्थिक वर्षात एकूण ११८ रॅक लोड केले असल्याने गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोनाच्या संकटातसुद्धा ऑटोमोबाइल लोडिंगची वा ...
परदेशात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून पिंपळगाव येथील बेरोजगार तरुणाला ८७ हजारांचा गंडा वडाळा ( मुंबई) येथील खासगी कंपनीने घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वैतरणा केंद्रातील ५० विद्यार्थ्यांना एफएमचे वाटप करण्यात आले. केंद्रप्रमुख राजेंद्र नांदूरकर यावेळी उपस्थित हाेते. केंद्रातील वैतरणा, आडाचीवाडी व वाळविहीर या शाळांमध्ये वाटपाचे छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आले. ...
निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. किशोर भास्कर कुंभार्डे (३५ ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ...
नाशिक : महापालिकेला आणि महावितरण कंपनीला पाणीपुरवठ्याची विविध कामे करायची असल्याने येत्या शनिवारी (दि.२८) मुकणे, गंगापूर तसेच चेहेडी बंधारा या सर्व ठिकाणांहून शहरात होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, तर रविवारी (दि.२९) सकाळी कमी दाबाने व कमी प ...
नाशिक- सध्या भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव घसरले असून मेथी, शेपू आणि कोथींबिर अवघे एक ते तीन रूपये प्रति जुडी असा भाव मिळत असल्याने नाशिक बाजार समितीच्या आवारात शेकडो जुड्या तेथेच फेकून अनेक शेतकऱ्यांना परतावे लागले. अल्पदरामुळे उत्पादन आणि वाहतूक ख ...