कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शिवाजी पार्कवर केवळ शंभर लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा साजरा करावा, अन्यथा शिवसेनेला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये रविवारी पत्रकार परिषदेत ...
उत्तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितींची संख्या दोन लाखांवर गेली असली तरी बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता आठवडाभरात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९२.४० टक्के इतके झाले आहे. गेल्या आठवड्यात ९०.०५ टक्के इतके हे प्रमाण होते त्यात आता सुमारे दोन टक्क्यांनी वा ...
गुजरात सीमेला लागून असलेल्या नाशिकच्या हरसूल वनपरिक्षेत्र हद्दीतील चिंचओहोळ वनपरिमंडळातील शेवगापाडा येथून खैराच्या वृक्षांची चोरटी तोड करून बुंधे मोठ्या संख्येने वाहून थेट गुजरात सीमेच्या दिशेने एका टेम्पोतून नेले जात होते. याबाबत वनविभागाच्या गस्तीप ...
शहर व परिसरात दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. साधारणत: शहराच्या मध्यवर्ती परिसरात ३ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. पंचवटी, सिडको, नाशिकरोड, इंदिरानगर या भागांत पावसाचा जोर अधिक राहिल्याचे दिसून आले. अचानक ...
कोरोना नियंत्रणासाठी नाशिक जिल्ह्यातील वैद्यकीय आणि प्रशासकीय यंत्रणेने केलेले कामकाज आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आल्याचे दिसून येते. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे कमी होणारे प्रमाण तसेच जिल्ह्याचा मृत्युदरदेखील रा ...
कोरोनाच्या दहशतीमुळे अनेक नागरिक वापरातील बहुतांश वस्तूंवर सॅनिटायझर फवारणी केल्यानंतरच त्याचा वापर करतात. अगदी कार्यालयातही प्रत्येक वस्तूचा वापर हा सॅनिटाइज केल्यानंतरच करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, अन्य कोणत्याही वस्तूंना सॅनिटाइज केले तरी चा ...
नाशिक : सुमारे अडीच महिनाभरापूर्वी देशात सोळावा आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळवणा?्या नाशिकचा क्रमांक काहीसा घसरला आहे. आता नाशिकच्या कंपनीचा देशात अठरावा आणि राज्यात दुसरा आला आहे. पुणे महापालिकेने आता देशात तेरावा, तर राज्यात पहिला क्रमांक मिळवला आह ...