नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरातील हनुमान वाडी आणि मखमलाबाद येथे ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यासाठी शेतकऱ्यांची समंती न घेताच प्रकल्पाची आखणी केल्याने त्यास परीसरातील शेतकरी आणि मिळकतधारकांनी आक्षेप घेतले होते. अशा १७० शेतक-यांच्या आक्षेपांवर य ...
नाशिक- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वार्षिक भाडेमुल्यात वाढ केल्यानंतर त्याला विसंगत निर्णय महासभेने घेतला. त्यामुळे निर्माण झालेल्या अधिकार क्षेत्र आणि दोन विसंगत ठराव एकाच वेळी कसे काय अस्तित्वात होऊ शकतात यावर उच्च न्यायलय आता पुढिल मंगळवा ...
लासलगाव बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत २ हजार ९१ रूपये प्रति क्विंटल मागे जास्त इतका उच्चांकी या हंगामातील बाजारभाव मिळाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नवीन लाल कांद्याला ११ हजार १११ रुपये इतका उच्चांकी ऐतिहासिक बाजारभाव लासलगाव बाजार समितीत ...
कसबे सुकेणे : राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे ६० वरुन ५८ करावे, अशी शिफारस खटुआ समितीने केल्याने समितीच्या या अहवालाचा राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शिवाजी पार्कवर केवळ शंभर लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा साजरा करावा, अन्यथा शिवसेनेला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये रविवारी पत्रकार परिषदेत ...
उत्तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितींची संख्या दोन लाखांवर गेली असली तरी बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता आठवडाभरात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९२.४० टक्के इतके झाले आहे. गेल्या आठवड्यात ९०.०५ टक्के इतके हे प्रमाण होते त्यात आता सुमारे दोन टक्क्यांनी वा ...