नाशकात दाखल झालेल्या भारतीय साहित्य महामंडळाने शहरातील विविध मैदानांची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 12:20 PM2021-01-07T12:20:56+5:302021-01-07T12:21:04+5:30

नाशिकमधील प्रस्तावित साहित्य संमेलन आयोजनाच्या दृष्टिकोनातून शहरातील विविध मैदानांची आणि परिसराची पाहणी केली

The Sahitya Mahamandal of India, which arrived in Nashik, inspected various grounds in the city | नाशकात दाखल झालेल्या भारतीय साहित्य महामंडळाने शहरातील विविध मैदानांची केली पाहणी

नाशकात दाखल झालेल्या भारतीय साहित्य महामंडळाने शहरातील विविध मैदानांची केली पाहणी

Next

नाशिक : भारतीय साहित्य महामंडळाच्या वतीने नाशिकमध्ये दाखल झालेल्या स्थळ निवड समिती पथकामध्ये महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे यांचा समावेश आहे.

या पथकाने गुरुवारी सकाळपासून नाशिकमधील प्रस्तावित साहित्य संमेलन आयोजनाच्या दृष्टिकोनातून शहरातील विविध मैदानांची आणि परिसराची पाहणी केली. लोकहितवादी मंडळाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, मुकुंद कुलकर्णी, किरण समेळ, शंकर बोराडे  संजय करंजकर, आणि संस्थेचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: The Sahitya Mahamandal of India, which arrived in Nashik, inspected various grounds in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक